हिरवी शाळा : गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या परिसरात पावसाच्या दिवसात हिरवळ पसरली आहे. त्यामुळे येथील विविध वृक्ष व रोपटे हिरवेगार दिसत असून शाळेच्या सौंदर्यात अधिकच भर पडल्याने शालेय परिसर आकर्षक दिसून येत आहे.
हिरवी शाळा :
By admin | Updated: August 27, 2016 00:10 IST