शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गोपालदास अग्रवाल यांनी घेतली अमित शहा यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची माहिती देऊन चर्चा केली. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात २९ पैकी २० ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व स्थापन करीत ऐतिहासिक विजय संपादन केल्याची माहिती दिली. 

ठळक मुद्देजिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे दिले निर्देश

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी दिल्ली येथे माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आ. अग्रवाल यांनी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींची माहिती दिली. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची माहिती देऊन चर्चा केली. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात २९ पैकी २० ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व स्थापन करीत ऐतिहासिक विजय संपादन केल्याची माहिती दिली. कोरोनाकाळातील वीजबिले माफ करण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कसे घूमजाव केले याची माहिती दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गोंदिया जिल्ह्यात भाजपचे पक्षसंघटन अधिक बळकट करून आगामी जिल्हा परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले.

 

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालAmit Shahअमित शहा