शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gondia: माताटोलीच्या पंचशिल चौकातून २:११ लाखांचे दागिने चोरले, गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Updated: November 1, 2023 19:28 IST

Gondia News: नागपूर येथील मुलीच्या घरी ग्यारवीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या गोंदियातील शेख कुटुंबियांच्या घरून २ लाख ११ हजार रूपयाचे दागिणे पळविण्यात आले. ही घटना १ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

- नरेश रहिलेगोंदिया - नागपूर येथील मुलीच्या घरी ग्यारवीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या गोंदियातील शेख कुटुंबियांच्या घरून २ लाख ११ हजार रूपयाचे दागिणे पळविण्यात आले. ही घटना १ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

गोंदियाच्या पंचशिल चौक माताटोली येथील बेगम खुर्शीदो नासीर शेख (६२) ह्या आपल्या मतीसाेबत २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मुलीच्या घरी नागपूर येथे ग्यारवीच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या १ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घरी परतल्यावर त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी दाराचा कोंडा तोडून ३५ हजार रोख रकमेसह २ लाख १० हजार ८९० रूपयाचे दागिणे पळवून नेले असल्याचे पुढे आले. अज्ञात चोरट्यांनी आलमारीचे लॉकर तोडून त्यातील हे दागिणे चोरून नेले. बेगम खुर्शीदो नासिर शेख (६२) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.

हे दागिणे पळविले६ ग्रॅम वजनाची एक सोन्याची आंगठीकिंमत २१ हजार, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गळ्यातील हार किंमत ३५ हजार, ६० ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या पायपट्या १८०० रूपये, २ ग्रॅम वजनाची चांदीचे बिछवे किंमत ९० रूपये, १० ग्रॅम वजनाचे दोन कानातील झाले किंमत ३५ हजार, ३ ग्रॅम वजनाची एक सोन्याची नथ कुंमत १० हजार ५०० रूपये, ५ ग्रॅम वजनाचे दोन कानातील झाले किंमत १७ हजार ५०० रूपये, ५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची आंगठी किंमत १७ हजार ५०० रूपये, दोन मोबाईल किंमत १ हजार, मातीच्या गल्ल्यातील १५०० रूपये व ३५ हजार रूपये रोख असा ऐवज पळविला.

टॅग्स :GoldसोनंCrime Newsगुन्हेगारी