शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Gondia: गोंदियात पकडली ३:५४ लाखाची नकली बिडी, दोघांवर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Updated: August 19, 2023 00:08 IST

Gondia: गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गजानन मंदिर जवळ मामा चौक गोंदिया व छोटा गोंदियाच्या संजयनगर येथे दोन ठिकाणी चार कंपन्यांच्या नकली बिडी तयार करून बाजारात विक्री करणाऱ्या दोघांवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- नरेश रहिलेगोंदिया - शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गजानन मंदिर जवळ मामा चौक गोंदिया व छोटा गोंदियाच्या संजयनगर येथे दोन ठिकाणी चार कंपन्यांच्या नकली बिडी तयार करून बाजारात विक्री करणाऱ्या दोघांवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींजवळून ३ लाख ५४ हजार ६९७ रूपयाची नकली बिडी जप्त करण्यात आली. ही कारवाई १७ ऑगस्टच्या सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आली. यासंदर्भात १८ ऑगस्टच्या पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदियातील गजानन मंदिराजवळ राहणारा आरोपी रमेश वासुदेव गुप्ता (५५) व हलवाई असोशिएशन जवळ राहणारा आशीफ अहमद कच्ची (५५) या दोघांनी साबळे वाघीरे ॲण्ड कंपनी लिमीटेड (साबळे/राजकलमल बिडी), देसाई ब्रदर्स लिमीटेड देसाई बिडी, भारत बिडी वर्क प्रा.लिमीटेड, जसवंतभाई ॲण्ड कंपनी या चार कंपनीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बनावट बिड्या, रॅपर, लेबल व टिकली जवळ घेऊन बसलेल्या त्या दोघांच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यात ३ लाख ५ध हजार ६९७ रूपयाची नकली बिडी आरोपींनी विक्री करीता तयार करून ठेवली हाेती. या कंपन्यांचे वरिष्ठ तपास अधिकारी अनुप संभाजी कोलप (४०) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी कॉपी राईट कलम ५१, ६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक फौजदार मिताराम गणवीर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी