शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Updated: April 23, 2025 01:00 IST

गोंदियाचे प्रकरण ताजे असतांनाच हा व्हिडीओ व्हारल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला...

गोंदिया: मंदिरात चोरी केल्याच्या आरोपावरून दोन तरूणांना गावातील लोकांनी बैलबंडीला जूंपून गावात धिंड काढली. हा प्रकार १० ऑक्टोबर २०२४ च्या रात्री १०:३० वाजता घडला. मात्र या घटनेची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तब्बल सहा महिन्याने २१ एप्रिलच्या रात्री गोरेगाव पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

गोरेगाव तालुक्याच्या बोळुंदा येथील आकाश गणराज रहांगडाले (२७) व त्याचा मित्र महेश विठोबा शेंदरे यांनी पोंगेझरा शिव मंदीर, बोळूदां येथे चोरी केल्याचा गावकऱ्यांनी आरोप होता. या आरोपाला घेऊन लोकांनी त्या दोघांना १० ऑक्टोबर २०२४ च्या रात्री १०:३० वाजता गावातील पंच निर्मला राजेश राऊत, श्रीराम राऊत (५२), महेश भैय्यालाल कटरे, रामकिशोर (४५), धुरपता महेश कटरे (३८), बसंत ज्ञानीराम नाईक (४५), नन्नूप्रसाद रामप्रसाद शुक्ला (५२) सर्व रा. बोकुंदा यांच्याकडे घेऊन गेले. परंतु त्यांनी स्वमर्जीनेच त्यांना बैलबंडीला जूपा असा निर्ण दिला.. गावातील बाबूलाल वडगाये यांची बैलबंडी चिराग मेश्राम व बसंत नाईक यांनी आणली. त्या दोघांनी त्या आरोप असलेल्या दोघांना बैलबंडीला जुपले. त्यानंतर पंच व गावकऱ्यांच्या संमतीने त्यांची धिंड गावात काढण्यात आली. धिंड दरम्यान गावातील मदन भोलाराम बोपचे (५०), चिराग बंडु मेश्राम (३२), उमेश सदाराम पटले (४०), श्रीचंद जिवनलाल मेश्राम (३१) व इतर सर्व रा. बोळुदा यांनी त्यांची धिंड काढत असतांना आमच्याशी हुल्लडबाजी करीत होते. या घटनेसंदर्भात आरोपी निर्मला राजेश राऊत, रामिकशोर श्रीराम राऊत, महेश भैय्यालाल कटरेधुरपता महेश कटरे, बसंत ग्यानिराम नाईक, नन्नूप्रसाद रामप्रसाद शुक्ला, मदन भोलाराम बोपचे, चिराग बंडू मेश्राम, उमेश सदाराम पटले, श्रीचंद जीवनलाल मेश्राम यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२७ (२), १८६ (२), १८९,१८९(२), १९०, १९१, ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.व्हिडीओ केली व्हायरल अन् ताज्या झाल्या आठवणीबैलबंडीला जुपंले त्यावेळी श्रीचंद जिवनलाल मेश्राम याने व्हिडीओग्राफी केली होती. तो व्हिडीओ २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता व्हायरल केला. गोंदियाचे प्रकरण ताजे असतांनाच हा व्हिडीओ व्हारल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस