शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gondia: पिपरीया येथून दारूसह २१ हजारांचे साहित्य जप्त

By नरेश रहिले | Updated: August 19, 2023 20:20 IST

Gondia: सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथे मोहफुलापासून दारू गाळणाऱ्या आरोपींकडून २१ हजार ८१० रुपयांचा माल जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

- नरेश रहिले  गोंदिया : सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथे मोहफुलापासून दारू गाळणाऱ्या आरोपींकडून २१ हजार ८१० रुपयांचा माल जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी करण्यात आली. पिपरीया येथील आरोपी दादू मनिराम मडावी (५१) याच्या घरी पोलिसांनी धाड घालून माजघरात दोन नग प्लास्टिक पॉलिथीनमध्ये २०० किलो सडवा मोहफुल, जळावू लाकडे ३० किलो, एक जर्मन करची, एक बांबुचा टवेरा, एक रबरी ट्यूबमध्ये ७० लिटर हातभट्टीची दारू किंमत ७ हजार असा एकूण २१ हजार ८१० रुपयांचा माल जप्त केला.

आरोपी दादू मनीराम मडावी (५१) रा. पिपरीया ता. सालेकसा याच्याविरुद्ध सालेकसा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ६५ (ई), ६६(१),(ब), (क), (ड)(फ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस हवालदार चंद्रिकापुरे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, आमगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस उपनिरीक्षक अमोल मुंडे, पोलिस शिपाई इंगळे, विकास वेदक, महिला पोलिस शिपाई आंबाडारे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी