शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:07 IST

शस्त्राचा धाक दाखवून लोकांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सात चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरीचे सात मोबाईल, एक तलवार व दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.

ठळक मुद्देरामनगर पोलिसांची कारवाई : सात मोबाईल, दोन दुचाकी व शस्त्र जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शस्त्राचा धाक दाखवून लोकांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सात चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरीचे सात मोबाईल, एक तलवार व दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.शहरात सध्या रस्त्याने जात असलेल्या लोकांचे मोबाईल दुचाकीवरून हिसकावून नेण्याचे, निर्जनस्थळी शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल व पैसे हिसकाविणे आणि लग्नात आलेल्या वºहाडींना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यांतर्गत रामनगर पोलीस ठाण्यात विविध घटनांत तक्रार नोंद करण्यात आल्या आहेत.या घटनांना गांभीर्याने घेत रामनगर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. यांतर्गत पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणले असून यात सुरद सागर (रा.सावराटोली), योगेश उर्फ दयालू शहारे (रा.गौतमनगर), सुरेंद्र सोनकुसरे (रा.गौतमनगर) यांना अटक केली आहे. तर चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवून बाल न्यायालयात पाठविले आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले सात मोबाईल, एक तलवार व दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणे प्रभारी स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवणे, राजेंद्र कुंभार, नायक दारासिंग पटेल, प्रशांत माने, रियाज शेख, शिपाई शाम राठोड, सोनवणे यांनी केली.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस