शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या शोधासाठी चार पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 23:31 IST

तुमसर येथील सराफा व्यवसायीकाच्या कारचे काच कापून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा ६७ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला आठवडा लोटला तरी आरोपींचा शोध लागला नाही.

ठळक मुद्दे६७ लाखांचा ऐवज चोरी : आठवडा लोटूनही आरोपी मोकाटच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तुमसर येथील सराफा व्यवसायीकाच्या कारचे काच कापून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा ६७ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला आठवडा लोटला तरी आरोपींचा शोध लागला नाही. या प्रकरणातील चोरट्यांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी चार पथक तयार केले आहेत.तुमसर शहरातील (भंडारा) सराफा लाईन येथील दर्शित विजय राणपुरा (२७) हे ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता कुडवा नाका परिसरातील एपी रेस्टॉरेंट समोर कार क्रमांक एमएच ३६-जेड २५१२ उभी करून ते जेवण करायला गेले होते. जेवण करून ते आपल्या कारजवळ आले असता त्यांच्या कारचे काच फुटलेले आढळले. निरखून बघितले तेव्हा कटरने काच कापल्याचे दिसून आले. यावर त्यांनी दार उघडून पाहिले असता आत ठेवलेले ६४ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने व ३ लाख रूपये रोख चोरीला गेल्याचे लक्षात आले.यासंदर्भात रामनगर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवीच्या कलम ३७९ अंतर्गत प्रकरण नोंद केले. कारचे काच कापण्यासाठी उपयोगात आणलेले लोखंडी औजार, स्कू्र ड्रायवर व रूमाल कारमधून जप्त करण्यात आले. कारमधून चोरीला गेलेल्या दागिन्यांत सोन्याचे मनी, पिटीव मनी, अंगठ्या, टॉप्स, पेंडंट, एकदानी, दोन पॅकेट मनी, पुणेशाही नथ, व्यापाऱ्यांना विकण्यात आलेल्या दागिण्यांचा हिशोब व दोन पासबूक साईज डायरी होत्या.प्रकरणाचा तपास करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्यातील दोन पथक, स्थानिक गुन्हे शाखेचा एक पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांचा एक पथक असे चार पथक तयार करण्यात आले आहेत. हे पथक आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस