शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:27 IST

गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची वेतन निश्चिती एकस्तर वेतनश्रेणीनुसार करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करुन बुधवारी (दि.१७) निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देसमस्या मार्गी लावणयाचे आश्वासन : पेन्शन हक्क संघटनेचे सीईओला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची वेतन निश्चिती एकस्तर वेतनश्रेणीनुसार करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करुन बुधवारी (दि.१७) निवेदन देण्यात आले.शासन सेवेत २००५ नंतर रुजू झालेल्या नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करताना ती एकस्तर वेतनश्रेणी शिवाय केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतन विद्यमान वेतनापेक्षा कमी होते. ही वस्तूस्थिती मुकाअ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.या वेळी मुकाअ दयानिधी यांनी शिक्षणाधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन ही समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप सोमवंशी, जिल्हाध्यक्ष राज कडव, जिल्हा सचिव सचिन राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण सरगर,जिल्हा सहकार्याध्यक्ष मुकेश राहांगडाले, शीतल कनपटे, सदाशिव पाटील, संदीप तिडके, सुमित चौधरी, सचिन सांगळे, गणेश कांगणे, किशोर ब्राम्हणकर, बाबासाहेब होनमाने, भूषण जाधव, मिथुन चव्हाण, जीवन आकरे, तेजराम नंदेश्वर, रमेश उईके, संजय उके, सोमेश्वर वंजारी, डी.टी.कावळे, क्रांतीलाल पटले, अजित रामटेके, अनमोल उके, अमोल खंडाईत, पी.एस.राहांगडाले, तानाजी डावखरे, प्रकाश परशुरामकर, महेन्द्र चव्हाण, रोहित हत्तीमारे, अश्विन भालाधरे, चंद्रशेखर ब्राम्हणकर, लोकेश नाकाडे, अंजन कावळे, सुरज राठोड, सतिश बिट्टे, सुरेश मुधोळकर, रावसाहेब सिदने, किशोर डोंगरवार, हुमेंद्र चांदेवार उपस्थित होते.