शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

निष्ठा प्रशिक्षणाचा पहिला टप्पा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यासाठी निष्ठा प्रशिक्षणाचे आयोजन २० जानेवारी ते ६ मार्चपर्यंत एकूण ७ टप्प्यात करण्यात आले होते. २० ते २४ जानेवारीपर्यंत प्रत्येक तालुक्यातील १५० शिक्षकांचा पहिला टप्पा डायट तर्फे नियोजित करण्यात आला होता. मात्र २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शाळांत सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

ठळक मुद्देशिक्षक कृती महासंघाचा पाठपुरावा : आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्यावतीने (पुणे) जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यासाठी आयोजित निष्ठा प्रशिक्षण आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रशिक्षण २० जानेवारी ऐवजी २७ जानेवारीपासून होणार आहे.राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यासाठी निष्ठा प्रशिक्षणाचे आयोजन २० जानेवारी ते ६ मार्चपर्यंत एकूण ७ टप्प्यात करण्यात आले होते. २० ते २४ जानेवारीपर्यंत प्रत्येक तालुक्यातील १५० शिक्षकांचा पहिला टप्पा डायट तर्फे नियोजित करण्यात आला होता. मात्र २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शाळांत सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम व बालमेळावे यामध्ये संपूर्ण जानेवारी महिन्यात शिक्षक, विद्यार्थी व पालक व्यस्त असतात. त्यात मधातच निष्ठा प्रशिक्षणाचा टप्पा आल्यामुळे अनेक शिक्षक व पालकांत रोष होता.त्यामुळे २० जानेवारी पासून सुरु होणारा निष्ठाचा पहिला टप्पा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर घ्यावा यासाठी शिक्षक कृती महासंघ काही दिवसांपासून प्रयत्नात होते. यासाठी शनिवारी (दि.१८) जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षक समिती सभापती, शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य यांची भेट घेतली असता सगळा कार्यक्रम शिक्षण संचालकांनी ठरविला आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर हे नियोजन रद्द करता येणार नाही असे सांगण्यात आले. यावर शिक्षक कृती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अग्रवाल यांना भेटून आपली व्यथा मांडली असता त्यांनी शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून प्रशिक्षणाचा टप्पा पुढे हलविण्यासंदर्भात चर्चा केली.पाटील यांनी त्यांचे म्हणणे ऐकून पहिला टप्पा स्थगित करून पुढे घेण्यात येईल असे आमदार अग्रवाल यांनी सांगितले व तसे निर्देश डायट प्राचार्य रुद्रकार यांना दिले. यावेळी शिक्षक कृती महासंघाचे पदाधिकारी किशोर डोंगरवार, रवि अंबुले, संदिप तिडके, एस.यु.वंजारी, सुरेंद्र गौतम, महेंद्र सोनवाने, हेमंत पटले, राजकुमार बसोने, एन.बी.बिसेन, टी.आर.लिल्हारे, सुरेश कश्यप उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक