शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

शेतकरी कृषी मेळावा

By admin | Updated: January 6, 2016 02:19 IST

ग्रामपंचायतच्या सभागृहात शेतकरी कृषी मेळावा आयडीबीआय बँकेच्या वतीने घेण्यात आला. यात बहुतांशी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

मुंडीकोटा : ग्रामपंचायतच्या सभागृहात शेतकरी कृषी मेळावा आयडीबीआय बँकेच्या वतीने घेण्यात आला. यात बहुतांशी शेतकऱ्यांची उपस्थिती होती. महिला बचत गटातील महिला व गावकरी महिला आणि सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. शेतकरी कृषी मेळाव्यात तिरोडा तालुका कृषी मंडळ अधिकारी पोटदुखे, पंचायत समिती कृषी अधिकारी चरडे तिरोडा, अनुप बोपचे, हेमंत नागपुरे, माणिकराव डोंगरे कार्यक्रमात उपस्थित होते.यावेळी आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक सुयोग चव्हाण, रजनीश गजभिये, राजीव पराते, अरविंद भावे, बाळकृष्णा रामटेके, मंदा भेलावे, योगेश भांडारकर, प्रकाश शहारे या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक भावे यांनी केले. शाखा व्यवस्थापक चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या बँकेत बऱ्याच योजना आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. त्याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा ८ अ, ७/१२ चा उतारा, शेतीचा नकाशा तसेच संयुक्त शेतजमीन असल्यास संमतीपत्र आवश्यक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहो, असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्या चार व्यक्तींचा पुष्पगुच्छ देवून सतर केला. यात टोलीराम पटले, माणिक डोंगरे, अनुष बोपचे, संतोष बोहरे यांचा समावेश आहे. शेवटी शेतकऱ्यांच्या आधारावर चित्रपट दाखविण्यात आले. आभार व्यवस्थापक सुयोग चव्हाण यांनी केले.तालुका मंडळ कृषी अधिकारी पोटदुखे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक योजनाविषयी मार्गदर्शन केले. धान शेतीऐवजी फळबाग शेती करणे या वेळी गरजेचे आहे. त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जावून विचारपूस करणे फार महत्वाचे आहे. (वार्ताहर)