शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जिल्हाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:49 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणामार्फत (आत्मा) जिल्हा अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (दि.२७) पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते.

ठळक मुद्दे‘आत्मा’चा उपक्रम : शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती व कीड रोगांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणामार्फत (आत्मा) जिल्हा अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (दि.२७) पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे होत्या. उद्घाटन सभापती अर्चना राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी एस.व्ही. भोसले, पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.एम. वºहाडपांडे, शेतकरी तुकाराम बोहरे, कृषी सहायक एस.टी. नागदेवे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी उपस्थित होते.याप्रसंगी भोसले यांनी, फळबाग लागवड योजना, सुक्ष्म सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे, यांत्रिकीकरण आदि योजनांबाबत मार्गदर्शन केले.डॉ. वºहाडपांडे यांनी, पावर पार्इंट प्रेजेन्टेशन द्वारे शेतकºयांना पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवडीचे निकश सांगीतले. तसेच पशुपालन हा दुय्यम व्यवसाय नसून मुख्य व्यवसाय आहे. याद्वारे आपण कशा प्रकारे योजनांचा लाभ घेवून आर्थिक स्थिती कशी सुधारता येते यावर माार्गदर्शन केले. बोहरे यांनी, शेतकºयांना सेंद्रिय शेतीचे महत्व, सेंद्रीय शेतीकरिता आवश्यक बाबी इ. विषयी मार्गदर्शन करुन सेंद्रीय शेती करा असे आवाहन केले. नागदेवे यांनी, भात पिकावर येणाºया रोग व किडींच्या नियंत्रण व उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. उपवंशी यांनी, उपस्थितांना सेंद्रीय शेती करिता शेतकºयांना प्रोत्साहित करावे असे कृषिमित्रांना सांगितले.तसेच जैविक किड नियंत्रणाबाबत मागदर्शन केले. संचालन करून आभार अरविंद उपवंशी यांनी मानले. सदर कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक ए.बी. नवरे, डी.व्ही. ठाकरे तसेच कृषी सहायक झेड.एम. कांबळे, ए.एस. पवार, आर.एम. कागदीमेश्राम, कृषी मित्र रतनलाल टेंभरे, वसंत पटले, किशोर वालदे, दिलीप टेकाम, आनंदराव खोटेले, अतुल पटले, विजय लांजेवार, प्रमिला बहेकार, गोविंद मरस्कोल्हे, कृषी सखी वनिता फुंडे, भूमिका चुटे, दुर्गा लिल्हारे, छाया पटले यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी