शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खोटे आश्वासन देणारे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:24 IST

भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम पिपरटोला येथील कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे काम काँग्रेस सरकारने केले असून भाजप सरकार खोटे आश्वासन देणारी सरकार असल्याचा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.तालुक्यातील पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ग्राम पिपरटोला (गिरोला) येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्र नेहमीच कॉँग्रेस पक्षाचे बळकट गड राहिले आहे. मात्र मागील काही काळात कॉँग्रेसचा गड तोडण्यासाठी भाजपा कार्यकर्ते चुकीचा प्रचार करुन लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहे. मात्र आता जनतेलाही भाजप सरकारचा खरा चेहरा ओळखू आला आहे, त्याचे परिणाम लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दाखवून दिले असल्याचेही आमदार अग्रवाल सांगितले.मेळाव्याला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमनलाल बिसेन, रमेश लिल्हारे, प्रकाश डहाट, प्रकाश रहमतकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, रूद्रसेन खांडेकर, विक्की बघेले, लक्ष्मी रहांगडाले, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, मदन लिल्हारे, ओमप्रकाश रहांगडाले, डॉ. योगेश बिसेन, कृपाल लिल्हारे, प्रकाश तांडेकर, राजेश ठाकरे, संतोष ठाकरे, दिनेश तुरकर, अनिल चुलपार, लखन पटले, नलिनी शहारे, मधु हनवते यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcongressकाँग्रेस