अतिक्रमण जमीनदोस्त : तिरोडा शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे आणि अनेक वर्षांपासून झालेले काही अतिक्रमण बुधवारी जेसीबी लावून जमीनदोस्त केले. यामुळे काही दुकानदारांची मोठी पंचाईत झाली. मात्र त्यांना पर्यायी जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येते.
अतिक्रमण जमीनदोस्त :
By admin | Updated: June 16, 2016 02:15 IST