शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

स्मशानभूमी परिसरात चिलिम ओढणाऱ्या आठ जणांना पकडले

By नरेश रहिले | Updated: October 18, 2023 14:27 IST

चिलममध्ये गांजा टाकून नशा करताना ते आढळले.

गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागील बाजूला स्मशानभूमी परिसरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी १७ ऑक्टोबर रोजी चिलीम पिणाऱ्या आठ जणांना रामनगर पोलिसांनी पकडले. त्यांच्याजवळ अवैधरीत्या नशायुक्त पदार्थ गांजा होता. चिलममध्ये गांजा टाकून नशा करताना ते आढळले.

दिपांशू धारासिंग चव्हाण (२२), रा. पांडे ले आउट अंगूर बगीचा गोंदिया, नोवेल अंथोनी सायमन (२२) रा. नूतन शाळेच्या मागे रामनगर, रोनित नैनसिंग मरसकोल्हे (२१) रा. बसंतनगर गोंदिया, हर्ष छविंद्र वाघमारे (२१) रा. नारायणनगर गोंदिया, धनंजय ऊर्फ अमन रमन ऊके (२१) रा. अयोध्यानगर रिंगरोड गोंदिया, हर्षल प्रदीप घोडेस्वार (२५) रा. सिरपूर / रावणवाडी बुद्धविहार मरारटोली गोंदिया, वैभव महेंद्र भगत (२०) रा. टी. बी. टोली गोंदिया, प्रशांत जयेंद्र दमाहे (२०) रा. बाजार चौक रामनगर गोंदिया अशा आठ आरोपींविरुद्ध रामनगर पोलिसात भादंविच्या कलम २७ अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई रामनगरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलिस निरीक्षक राजू बस्तवाडे, पोलिस हवालदार राजेश भुरे, पोलिस हवालदार सुनीलसिंग चव्हाण, पोलिस हवालदार छत्रपाल फुलबांधे, पोलिस नायक बाळकृष्ण राऊत, पोलिस शिपाई कपिल नागपुरे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया