शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शिक्षण हे वाघिणीचे दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:24 AM

सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. अशा कार्यक्रमातून विद्यार्थी आपले कलागुण सादर करतात व यातून कौशल्य व बौद्धिक विकास होतो. शिक्षण हे काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, विनोबा भावे, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व शिवाजी महाराजांचे विचार प्रगट करा.

ठळक मुद्देदिलीप बंसोड : आदर्श विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवााडा : सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. अशा कार्यक्रमातून विद्यार्थी आपले कलागुण सादर करतात व यातून कौशल्य व बौद्धिक विकास होतो. शिक्षण हे काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, विनोबा भावे, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व शिवाजी महाराजांचे विचार प्रगट करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप बंसोड यांनी व्यक्त केले.तिरोडा तालुक्यातील ग्राम गोंडमोहाडी येथील आदर्श विद्यालयात आयोजीत स्नेह संमेलनात मंगळवारी (दि.२२) अध्यक्षीयस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन डॉ. योगेंद्र भगत यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून गणेश येळे, डॉ. वसंत भगत, सरपंच पोर्णिमा वळगामे, सुभाष कावळे, जागेश्वर निमजे, परमानंद भगत, शशीकुमार मंडीये, पुडलिंग बोपचे, दिनेश टेकाटे, प्राचार्य अरुण टेंभरे, ठाकरे उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. भगत यांनी, विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेकडे वळून देशसेवा व समाजसेवा करावी असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक अरुना टेंभरे यांनी मांडले. संचालन आर.एन. दिघोरे यांनी केले. आभार वाय.एम. पारधी यांनी मानले.कार्यक्रमासाठी दिपाली मेश्राम, मानकर, प्रगती वैद्य, निशांत बुरडे, दुर्योधन ठाकरे, आदेश चामलाटे, अंजली गौतम, रिना येरले, मालिनी बिसेन, आशिष नागपुरे, ज्ञानेश्वरी ठाकरे, सरिता तिडके आदिंनी सहकार्य केले. 

टॅग्स :Educationशिक्षण