शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आरोग्यासाठी ‘धन्वंतरी हेल्पलाईन’ सुरू होणार

By admin | Updated: December 20, 2014 01:46 IST

लवकरच गोंदिया जिल्ह्यात धन्वंतरी हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एका फोन कॉलवर नि:शुल्क तपासणीची व्यवस्था करून देण्यात येईल.

गोंदिया : लवकरच गोंदिया जिल्ह्यात धन्वंतरी हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एका फोन कॉलवर नि:शुल्क तपासणीची व्यवस्था करून देण्यात येईल. भविष्यात हेल्पलाईनच्या माध्यमातूनच शस्त्रक्रियेची व्यवस्था शक्य होईल. पाच चरणांमध्ये हे काम करण्यात येईल, अशी माहिती पत्रपरिषदेत विश्व हिंदू परिषदेचे विजयजीतसिंह वालिया यांनी दिली.पत्रपरिषदेत विहिंप-बजरंग दलचे पदाधिकारी देवेश मिश्रा, भीकम शर्मा, मनोज पारेख, नेमीचंद जैन, महेंद्र देशमुख, मनोज मेंढे, अभिमन्यू चतरे, राजेश जोशी, मिलिंद चौरे, वसंत ठाकूर उपस्थित होते. वालिया पुढे म्हणाले की, पुढील ५० वर्षांत विहिंप शिक्षण, आरोग्य, रोजगार व भोजन या चार बाबींवर काम करेल. संपूर्ण विदर्भात एक हजार ५०० एकल विद्यालय चालविण्यात येणार आहेत. भोजनाच्या व्यवस्थेसाठी अन्नपूर्णा योजनेंतर्गत ओकेशनल कोर्स चालविण्यात येईल. यात विविध प्रशिक्षण युवावर्गास दिले जातील व उद्योगपतींजवळ त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करण्यात येईल. त्यांनी संपूर्ण देशात नेत्रदान जनजागरण अभियान चालविण्याचा संकल्पसुद्धा केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)