धान करपले : जिल्ह्यात एका पाण्याअभावी धानपिकाची नासाडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. धान पिकाला एक पाऊस न मिळाल्याने तसेच रोगराईने धान पीक मोठ्या प्रमाणात करपले आहे. तर काही ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात धान भरले नसल्याचेही दिसून येत आहे. सालेकसा तालुक्यातील धान पीक करपल्याचे हे बोलके चित्र यंदाच्या धानाची स्थिती दर्शवीत आहे. आलेला धान हातातून गेल्याने शेतकरी सर्वेक्षणाची मागणी करीत आहेत.
धान करपले :
By admin | Updated: October 19, 2015 02:05 IST