शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

कोर्टाच्या स्टेनोला एक वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 9:26 PM

शेजारी राहणाऱ्या महिलेला घरात शिरून शरीर सुखाची मागणी करणाºया आरोपीला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा व दंडाची ठोठावला आहे. तालुक्यातील ग्राम मोहाडी येथील १६ एप्रिल २०१७ मधील हे प्रकरण आहे.

ठळक मुद्देविनयभंगाचे प्रकरण : मोहाडी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शेजारी राहणाऱ्या महिलेला घरात शिरून शरीर सुखाची मागणी करणाºया आरोपीला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा व दंडाची ठोठावला आहे. तालुक्यातील ग्राम मोहाडी येथील १६ एप्रिल २०१७ मधील हे प्रकरण आहे.अर्जुनी-मोरगाव येथील न्यायालयात स्टेनो पदावर कार्यरत आरोपी प्रमोद भोजराज बिसेन (रा.मोहाडी) याने १६ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता शेजारी राहणाऱ्या फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन शरीर सुखाची मागणी केली होती. तसेच याबाबत कुणाला सांगीतल्यास बघून घेण्याची धमकी दिली होती. एवढेच नव्हे तर आरोपीने घराच्या भिंतीवर चढून तिला अश्लिल इशारे केले होते.यासंदर्भात गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास चंद्रमणी खोब्रागडे यांनी केला होता. गोंदियाचे मुख्य न्यायदंडाधिकारी विशाल साठे यांच्या न्यायालयात प्रकरण सुरू असतांना त्यांनी या प्रकरणावर गुरूवारी (दि.२) सुनावणी केली.या प्रकरणात आरोपीला भादंविच्या कलम ३५४ (अ) अन्वये एक वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड. तर कलम ४४७ अन्वये दोन महिन्यांची शिक्षा व ५०० रुपये दंड. तसेच कलम ५०९ अन्वये एक वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व कलम ५०७ अन्वये आरोपीला शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून बोधीनी शशीकला यांनी युक्तिवाद केला.

टॅग्स :Courtन्यायालय