शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस नेत्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:40 IST

संघर्ष यात्रा घेऊन गोंदियात आगमन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला माल्यार्पण करून अभिवादन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संघर्ष यात्रा घेऊन गोंदियात आगमन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला माल्यार्पण करून अभिवादन केले.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धानाला २५०० रूपये हमी भाव द्यावा तसेच भाजप विरोधी धोरणाच्या विरोधात सुरू राज्यव्यापी संघर्ष यात्रेंतर्गत शुक्रवारी (दि.११) या नेत्यांचे गोंदियात आगमन झाले होते.याप्रसंगी हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश युवक कॉँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी आमदार सेवक वाघाये, प्रदेश सेवादल अध्यक्ष विलास अवताळे, जनसंघर्ष यात्रा संयोजक आषिष दुआ, एनएसयुआय प्रदेश अध्यक्ष समिर शेख, आशिष देशमुख, मुनाप हकीम, अनंत धारड, श्याम उमाळकर, अतुल लोंढे, सीमा मडावी, उमाकांत अग्निहोत्री, बबनराव तायवाडे, राजु वाघमारे, प्रमोद सोनवाने, रमाकांत ओझा, बंडू सावरंबांधे, रामरतन राऊत, डॉ. योगेंद्र भगत, डॉ. झामसिंग बघेले, सहेसराम कोरोटे, पी.जी.कटरे, पृथ्वीपालसिंग गुलाटी, उषा सहारे, उषा मेंढे, राधेलाल पटले यांच्यासह मोठ्या संख्येत कॉंग्रेस पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालAshok Chavanअशोक चव्हाण