येथील रिंग रोड वरील अवंतीबाई चौकाजवळ दुपारी १ वाजता दरम्यान महिंद्र लोगन कार एमएच ३१/ सीआर ११५ जळून भस्मसात झाली. वडसा निवासी रियाजुद्दीन कुरेशी यांच्या मालकीची ही कार असून ते साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी परिवारासह आले होते. कारने परत जात असताना अचानक शॉटसर्किटमुळे कारने पेट घेतला. बघता-बघता कार जळून खाक झाली. वेळीच कुरेशी यांच्या परिवारातील सदस्य बाहेर निघाल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.
कार भस्मसात :
By admin | Updated: August 3, 2015 01:21 IST