शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओपीडीच्या पैशांतून औषध खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:30 IST

येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातंर्गत तालुक्यातील ५ प्राथमिक केंद्रांत मागील ६ महीन्यांपासून रोग प्रतीबंधक औषध उपलब्ध नाहीत. अशात रु ग्णांच्या सेवेकरीता आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी ओपीडीच्या रक्कमेतून वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देआरोग्य केद्रांतील औषध संपल्या : वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लढविली शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातंर्गत तालुक्यातील ५ प्राथमिक केंद्रांत मागील ६ महीन्यांपासून रोग प्रतीबंधक औषध उपलब्ध नाहीत. अशात रु ग्णांच्या सेवेकरीता आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी ओपीडीच्या रक्कमेतून वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.तालुक्यात ग्राम सोनी, चोपा, तिल्ली-मोहगाव, कुऱ्हाडी व कवलेवाडा हे ५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांतर्गत उपकेंद्र आहेत. या केंद्रांत मागील ६ महिन्यांपासून औषध नाहीत. पावसाळा, हिवाळा व उन्हाळ््यात स्वच्छतेअभावी मोठ्या प्रमाणात विविध आजार गावागावांत फोफावतात. यावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधांचा पुरेपूर साठा असणे आवश्यक आहे. परंतु औषध पुरवठा होत नसल्याने गंभीर समस्या उदभवल्याची चर्चा होत आहे. औषधी साठा नसल्याने ओपीडीच्या रु ग्णावर प्राथमिक उपचार करने कठीण झाले आहे. मात्र लोकांच्या जीवाच्या जबाबदारी असल्याने रोग प्रतीबंधक जे औषध आवश्यक आहे ते बाहेरु न ओपीडीच्या पैशांतून केले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, आवश्यक औषधांचा पुरवठा करणे, शासनाने लागू केलेल्या योजना राबवून घेणे व नियंत्रण ठेवण्याचे काम करणे जिल्हा परिषदेचे आहे. आरोग्य केंद्रात औषध तुटवड्याची माहीती सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रानी दिली आहे. तरी औषध पुरवठा करण्यात आलेला नाही. वरीष्ठांनी गोरगरीबांच्या आरोग्याची गंभीर बाब लक्षात घेत तात्काळ औषध पुरवठा करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना रु ग्णांची सेवा औषधांच्या तुटवड्यामुळे करता येत नाही. मात्र काही औषध खरेदी करु न रु ग्णसेवा सुरु आहे.राधेशाम पाचे, तालुका वैद्यकीय अधिकारी, गोरेगाव

टॅग्स :Healthआरोग्य