शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बसची दुचाकीला धडक दोन जण ठार, एक गंभीर, देवरी-आमगाव मार्गावरील लोहारा गावातील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: September 18, 2023 13:11 IST

Accident: बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना देवरी-आमगाव मार्गावरील लोहाराजवळ सोमवारी (दि.१८) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

- अंकुश गुंडेवार लोहारा -  बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना देवरी-आमगाव मार्गावरील लोहाराजवळ सोमवारी (दि.१८) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. अपघातात ठार व जखमी झालेले व्यक्ती हे देवरी तालुक्यातील पुराडा येथील असल्याची माहिती असून त्यांची ओळख पटविली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार दुचाकी स्वार हे कारुटोला, पुराडा येथून दुचाकी क्र. एमएच ३५, एन ५०१६ ने देवरीकडे जात होते. दरम्यान एसटी बस क्रमांक एमएच ०७, सी ९३०७ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार दोघांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या मार्गावरुन जात असलेल्या नागरिकांनी जखमीला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची माहिती देवरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच देवरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास पोलिस स्टेशन देवरी येथील शिपाई गुणवंत कठाने करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात