शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांच्या 'त्या' 4 भविष्यवाणी, ज्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या; विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले...
2
शपथ घेताच मोदी ३.० सरकार ॲक्शन मोडमध्ये, नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; काय असेल मोठा निर्णय?
3
आजचे राशीभविष्य, १० जून २०२४ : नोकरीत आर्थिक लाभ होईल, मान - सन्मान वाढेल
4
भारताचा रोमांचक विजय! सामन्यात झाले असे ५ रेकॉड्स, ज्यामुळे पाकिस्तानची झाली 'बोलती बंद'
5
सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; Opening Bell मध्ये Power Grid मध्ये तेजी, एनएमडीसी घसरला
6
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : भारताचा अविश्वसनीय विजय, पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला; शेजाऱ्यांचे स्पर्धेतून पॅकअप?
7
सेकंदाचे ४ लाख! India Vs. Pakistan टी २० वर्ल्ड कप दरम्यान बक्कळ कमाई, टॉप स्पॉन्सर कोण?
8
विशेष लेख: स्थिर सरकार, मजबूत विरोधी पक्ष; पण-परंतु!
9
Narendra Modi Net Worth: ना शेअर्स, ना म्युचुअल फंड्स; ना कार आणि जमीन; तिसऱ्यांदा पीएम बनणाऱ्या मोदींची संपत्ती किती?
10
आमच्या नोकऱ्यांचे काय? दोन वर्षांपूर्वीच झाली ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा
11
कोकणने महायुतीला यश दिले; पण मंत्रिपदाने दिली हुलकावणी, विदर्भात फटका तरी दोघे झाले मंत्री
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील हे आहेत सहा शिलेदार
13
२४ तासांत फाइल क्लीअर करा, दबावाला बळी पडू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या नव्या मंत्र्यांना सूचना
14
अनुभवी नेत्यांवर विश्वास; नव्या चेहऱ्यांनाही संधी, आगामी काळात निवडणूक असलेल्या राज्यांना प्रतिनिधित्व
15
लोकसभेत कोणत्या समाजाचे सर्वाधिक खासदार? एनडीए विरुद्ध इंडियाचा लेखाजोखा
16
ठाकरे राहतात तेथे मविआ पिछाडीवर, भाजप उमेदवाराला जास्त मते
17
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?
18
मरिन ड्राइव्हवरून वरळी गाठा अवघ्या दहा मिनिटांत!, कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून सुरू
19
भारताने घेतले ७२२ कोटींचे सोने, मे महिन्यात स्वित्झर्लंड, चीनकडून सर्वाधिक खरेदी
20
Kolhapur: टीम इंडियाचा पाकिस्तानवर थरारक विजय, कोल्हापुरात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी   

शेतीला पाणी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:35 AM

शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर पुरविला जाते.

ठळक मुद्देइटियाडोह धरणाचे पाणी : अनेकदा निवेदन देऊनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर पुरविला जाते. पण बोंडगावदेवी व परिसरातील २२ गावांना धरणाचे पाणी मिळत नाही. या धरणाचे पाणी सदर गावांतील शेतीला न मिळाल्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.सदर धरणाचे पाणी बोंडगावदेवी व परिसरातील शेतीला मिळावे याकरिता लोकप्रतिनिधींना अनेकदा सांगण्यात आले. बºयाचदा निवेदनसुद्धा देण्यात आले. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भ व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार यशवंत उके यांच्या पुढाकाराने अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार सी.आर. मंडारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.त्या निवेदनानुसार, येणाºया लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी इटियाडोह धरणाचे पाणी शेतीकरिता बोंडगावदेवी व परिसरातील गावांना न मिळाल्यास सदर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प करण्यात आला आहे. परिसरातील विविध समाजसेवी संघटना शेतकºयांच्या पाठीशी असून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी विदर्भ व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार यशवंत उके, सरपंच राधेशाम झोडे, रत्नाकर बोरकर, भानुदास वलगाये, आदर्श युवा गृपचे सदस्य, परिसरातील गावांचे सरपंच, शेषराव महाराज, व्यसनमुक्ती संघटनेचे सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.