शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

चिनी सामानांचा बहिष्कार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 22:07 IST

५ ते २० आॅगस्टपर्यंत चालणाºया राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानाची सुरूवात चिनी वस्तूंची होळी व बहिष्कार रॅलीने गोंदियातून झाली.

ठळक मुद्देराष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियान : २० आॅगस्टपर्यंत चालणार रॅली व होळी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ५ ते २० आॅगस्टपर्यंत चालणाºया राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानाची सुरूवात चिनी वस्तूंची होळी व बहिष्कार रॅलीने गोंदियातून झाली. यात चिनी वस्तूंचा बहिष्कार करणारे व स्वदेशी वस्तूंचा वापर करणारे फलक घेऊन घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली.रॅलीची सुरूवात जयस्तंभ चौकातून करण्यात आली. ही रॅली जयस्तंभ चौक, गांधी चौक, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, श्री टॉकिज व नेहरू चौकातून पुन्हा जयस्तंभ चौकात परतली. तेथे चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन करून चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.याप्रसंगी तिबेटीयन कॅम्पचे अध्यक्ष रिनझीन वांगमो, अ‍ॅड. ओमप्रकाश मेठी, देवेश मिश्रा, गौरव धोटे व अनिल जोशी यांनी देशावर आलेले चिनी संकट व चीनद्वारे भारतीय उद्योगांना समाप्त करण्याचे षडयंत्र यावर मार्गदर्शन केले. या संकटाचा सामना करण्यासाठी चीनद्वारे निर्मित राखी, गणपती, विद्युत बल्व, फटाके यांचा बहिष्कार करून या अभियानात सर्व नागरिकांनी सहभाग घेवून आपापल्या क्षेत्रात संघटीत किंवा वैयक्तीक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.संचालन बाळकृष्ण बिसेन यांनी केले. रॅलीत राहुल हारोडे, कैलाश हरिणखेडे, मनोहर मुंदडा, अरूफ अजमेरा, राजेंद्र बग्गा, पुष्पक जसानी, अ‍ॅड. सुमिता पिंचा, धर्मिष्ठा सेंगर, विनोद अग्रवाल, भावना कदम, अर्चना गहाणे, डॉ. राधेश्याम अग्रवाल, दिनेश पटेल, दिनेश दादरीवाल, लालू शर्मा, मनोज पारेख, आदेश शर्मा, बंडू जोशी, जय नागदेवे, गणेश अग्रवाल, होपचंद छतवानी, सुनील केलनका, दुर्गेश रहांगडाले, बंटी शर्मा, राजेश चतुर, नरेश गुप्ता, नीलम हलमारे, संजय कुळकर्णी, अजय दादरीवाल, महेश ठकरानी, जय चौरसिया, गोपाल नेचवानी, नीरज अग्रवाल, संदीप जैन, राजकुमार खंडेलवाल, प्रशांत वडेरा, संजय जैन, विजयकांत मिश्रा व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.