शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

लिफ्टमध्ये अडकले दोघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:57 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लिफ्टमध्ये दोन जण अडकल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी २ वाजतादरम्यान घडली. सुमारे ४५ मिनिटे दोघे लिफ्ट मध्ये अडकून राहिल्यानंतर त्यांना बाहेर काढता आले. यासाठी रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या घरात ठेवलेली लिफ्टची चाबी मागविण्यात आली.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयातील घटना : ४५ मिनिटे अडकून राहिले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लिफ्टमध्ये दोन जण अडकल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी २ वाजतादरम्यान घडली. सुमारे ४५ मिनिटे दोघे लिफ्ट मध्ये अडकून राहिल्यानंतर त्यांना बाहेर काढता आले. यासाठी रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या घरात ठेवलेली लिफ्टची चाबी मागविण्यात आली.तालुक्यातील ग्राम कामठा निवासी संतोष गजभिये यांचे वडील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती आहेत. त्यांना बघण्यासाठी संतोष व त्यांचा साथीदार शनिवारी (दि.११) आले होते. दुपारी २.१० वाजतादरम्यान दोघे लिफ्टने वरच्या माळ््यावर जात असताना अचानक वीज पुरवठा खंडीत झाला व दोघे आत अडकले. काही वेळाने वीज पुरवठा सुरू झाला. मात्र लिफ्टचे दार उघडले नाही व पुन्हा वीज पुरवठा खंडीत झाला. दरम्यान, महाविद्यालयातील लिपीक कटरे यांना घरून चाबी घेऊन बोलाविण्यात आले. त्यानंतर सुमारे ३ वाजतादरम्यान लिफ्टचे दार उघडून दोघांना बाहेर काढण्यात आले.