भुजली उत्सव : सणावारांचे दिवस म्हटले की, त्यात सर्वात पुढे असतात त्या महिला. वर्षभर सांसारिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलताना त्या विविध सण, उत्सवातही तेवढ्याच सक्रियपणे आणि उत्साहाने सहभागी होतात. जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा होत असलेल्या भुजली उत्सवात तिरोडा तालुक्यातील करडी येथे सहभागी झालेल्या महिला.
भुजली उत्सव :
By admin | Updated: August 22, 2016 00:08 IST