शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत फायनान्सच्या मॅनेजरने कर्जदारांचे हडपले पैसे; गोंदियातील प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:37 IST

Gondia : कर्जदाराकडून वसूल केलेल्या ४ लाख ३६ हजार रुपयांचा केला घोळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड शाखा अर्जुनी मोरगाव येथे मॅनेजर पदावर काम करताना कर्जवाटप वसुलीचे काम असणाऱ्या आरोपीने तब्बल १९ कर्जदारांचे ४ लाख ३६ हजार रुपये वसूल करूनही ते शाखेत जमा केले नाही. अमरदीप भाऊदास पिलघर (३०, रा. असलपाणी ता. तुमसर, जि.भंडारा) असे अपहार करणाऱ्या मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यावर २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुनी मोरगाव येथील भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीचे मॅनेजर अमरदीप भाऊदास पिलघर (३०, रा. आसलपाणी) याने ११ एप्रिल २०२४ ते १३ ऑगस्ट २०२४ यादरम्यान मॅनेजर पदावर काम करत असताना कर्जदारांना वाटप केलेल्या रकमेची वसुली करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्याने १९ कर्जदारांकडून घेतलेले ४ लाख ३६ हजार ९२३ रुपये शाखेमध्ये जमा न करता कंपनीचा विश्वासघात करून स्वतः वापरले. या घटनेसंदर्भात गणेश प्रभू भोंगाडे (३०, रा. धामनगाव) यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी दि. २६ मे रोजी आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम ३१८, (४), ३१६ (२), ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक किरण मेश्राम करीत आहेत. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाfraudधोकेबाजी