शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:15 IST

अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बाबासाहेब पाटील यांनी सोडले आहे.

शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानामुळे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना झटका बसला आहे. पाटील यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडावे लागले आहे. या पदाची जबाबदारी आता इंद्रनील नाईक यांच्या हाती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी येथे झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत या बदलाची अधिकृत घोषणा केली. या निर्णयानंतर विदर्भातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली.

“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन

 नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली होती. यावेळी त्यांनी 'गोंदियाचे पालकमंत्री फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच जिल्ह्यात येतात. बाकी वेळ ते दिसतच नाहीत', असे विधान पटेल यांनी केले. पटेल यांच्या या विधानानंतर या पालमंत्रिपदाध्ये बदल होणार या चर्चा सुरू होत्या. 

हे कारण देत दिला राजीनामा

बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा प्रकृतीचे कारण देत दिला.  काही दिवसापूर्वी त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. पायाच्या त्रासामुळे लांबचा प्रवास करणे त्यांच्यासाठी अवघड होते, असे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, आता गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.  नाईक हे स्वत: विदर्भातील असल्याने गोंदियाचे पालकमंत्री म्हणून अधिक चांगला न्याय देतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Babasaheb Patil Resigns as Guardian Minister; Naik Takes Over

Web Summary : Babasaheb Patil stepped down as Gondia's Guardian Minister citing health. Indranil Naik replaces him. Ajit Pawar announced the change after criticism regarding Patil's infrequent visits to the district.
टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस