शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दोन भावंडांचा खुनाचा प्रयत्न; दोन्ही गटावर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Updated: August 12, 2023 14:41 IST

घिवारी येथील घटना : चौघांवर गुन्हा दाखल

नरेश रहिले

गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम घिवारी येथील संदीप बैद्यनाथ तुरकर (३२) व कुलदीप बैद्यनाथ तुरकर (२८) या दोघा भावंडांंच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता कुलदीप तुरकर गावातील तिरसेन बिसेन व भास्कर गौतम यांच्या सोबत बोलत होते. यावेळी आरोपी विजय कांतीलाल सुलाखे (२९) व त्यांचा पुतण्या शिवम चिमनलाल सुलाखे (२६, रा. शंकरटोली-घिवारी) त्यांच्या घरासमोर आले व त्यांनी ट्रॅक्टरने कट मारल्याच्या कारणावरून कुलदीप सोबत भांडण केले. तसेच शिवीगाळ करून त्यांना धमकी देत उभारीने मारून खुनाचा प्रयत्न केला. संदीप तुरकर हा कुलदीप तुरकर याला सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्यावर उभारीने मारून गंभीर जखमी करून दोघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

आरोपी विजय सुलाखे व शिवम सुलाखे दोघांवर ११ ऑगस्ट रोजी भादंविच्या कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटातील आरोपी संदीप तुरकर व कुलदीप तुरकर दोघांनी विजय सुलाखे व शिवम सुलाखे दोघांना उभारीने मारून गंभीर जखमी केले. त्या दोघांवर भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया