शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची तिकीट विकणाऱ्या दलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:45 IST

रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने रेल्वेच्या ई तिकीट कार्यालयावर धाड घालून एका दलाला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई मंगळवारी (दि.१५) करण्यात आली.

ठळक मुद्देगुप्त माहितीच्या आधारे धाड : रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने रेल्वेच्या ई तिकीट कार्यालयावर धाड घालून एका दलाला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई मंगळवारी (दि.१५) करण्यात आली.सडक-अर्जुनीच्या पवन आॅनलाईन सर्विस, रेल्वे रिजर्वेशन सेंटरवर रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक नंदबहादूर,उपनिरीक्षक विनेक मेश्राम व त्यांच्या चमूने धाड टाकली. दुकान मालक दीपक उर्फ पंकज अवेंद्रसिंह (२८) आपल्या दुकानात हजर होते. रेल्वे आरक्षण तिकीटाच्या संदर्भात त्याला विचारणा केल्यावर व चौकशी केल्यावर त्याच्या बोगस पर्सनल आयडीने रेल्वेची अवैध पध्दतीने तिकीट बनवित असल्याचे स्पष्ट झाले.दुकानात असलेल्या लॅपटॉपची माहिती घेतली. दीपक उर्फ पंकजने बोगस तिकिटे बनवित असल्याची कबुली दिली.सदर दुकानात असलेल्या लॅपटॉपची पाहणी केली असता १५ ई तिकीट तिथे आढळल्या.यासंदर्भात दीपक उर्फ पंकजच्या मते दुकानात पॅनकार्ड,पासपोर्ट बनविण्यासाठी ग्राहक येतात.तो एटीएम सर्विसचा अधिकृत एजेंट आहे.जे ग्राहक येतात त्यातील काही ग्राहकांना रेल्वेची तत्काल तिकीट बनवून देण्याची मागणी करतात.तो आरआरसीटीसीचा अधिकृत एजेंट नसतांनाही अधिक पैसा कमविण्याच्या नादात आरआरसीटीसीच्या बोगस नावाने आयडी बनवून ग्राहकांची तिकीट बनवित असतो. त्याच्यावर अवैध व्यवसाय व रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली. दस्तावेजाची तपासणी केल्यावर १५ ई तत्काल तिकीटाची किंमत २२ हजार ४१४ रूपये, २० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप, १० हजार रूपये किंमतीचा एक प्रिंटर दीड हजार रूपये किंमतीचा राऊटर, ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल व ८७० रूपये रोख असा ५८ हजार ९१४ रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस