अर्जुनीत जोरदार गारपीट : अवघ्या १५ दिवसात अर्जुनी मोरगाव तालुक्याला तिसऱ्यांदा वादळी वारा व अवकाळी पावसाने झोडपले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता अचानक ढग दाटून येऊन १० मिनिटे गारपीट झाली. यात आवळ्याएवढ्या गारांचा मारा बसल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची अपेक्षा केली जात आहे.
अर्जुनीत जोरदार गारपीट
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST