शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मेडीकल कॉलेजसाठी अधीक्षक व प्रशासकाची नियुक्ती

By admin | Updated: June 25, 2014 23:50 IST

येथील मेडीकल कॉलेजला घेऊन सुरू असलेल्या चर्चांवर आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण राज्य शासनाने मेडीकल कॉलेजला अधिकृत मंजूरी दिली असून अधीक्षक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

गोंदिया : येथील मेडीकल कॉलेजला घेऊन सुरू असलेल्या चर्चांवर आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण राज्य शासनाने मेडीकल कॉलेजला अधिकृत मंजूरी दिली असून अधीक्षक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे मेडीकल कौंसील आॅफ इंडियाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. येथील मेडीकल कॉलेज रद्द करण्यात आल्याच्या बातम्यांनी जिल्ह्यातले वातावरण सध्या चांगलेच तापले होते. अशात मात्र राज्य शासनाने २३ जून रोजी येथील मेडीकल कॉलेजला अधिकृत मंजूरी दिली आहे. एवढेच नव्हे तर मेडीकल कॉलेजच्या अधिक्षकपदी (डिन) इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे डॉ. एन.के.केवलिया तसेच प्रशासकीय अधिकारीपदी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे प्रदीप देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. यावरून राज्य शासनाची मेडीकल कॉलेजला घेऊन असलेली सकारात्मक भूमिका स्पष्ट होते. तर सोबतच मेडीकल कॉलेज त्वरीत सुरू करण्यासाठी येथील बाईं गंगाबाई व केटीएस रूग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरीत कारवाई करण्यात आली आहे. तसेच कॉलेजसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदांची निर्मितीसाठी तसे आदेशही काढले जाणार आहे. विशेष म्हणजे मेडीकल कौंसील आॅफ इंडियाकडे मेडीकल कॉलेजच्या मंजूरीसाठी सर्व त्रुट्या दुरूस्त करून अंतीम प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. असे असतानाही मेडीकल कौंसील आॅफ इंडियाचे पथक कॉलेज सुरू करण्यासाठी येथे उपलब्ध असलेल्या व्यवस्था व शासकीय तयारींची पाहणी करण्यास वेळ लावत आहे. यामुळे आमदार अग्रवाल यांनी मेडीकल कौंसीलच्या विरोधात २४ जून रोजी नागपूर उच्च न्यायालयात जनहीत याचीका दाखल केली आहे. याचिकेतून आमदार अग्रवाल यांनी मेडीकल कॉलेज करिता त्वरीत पथक तयार करून संपूर्ण आवश्यक कारवाई पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यावर न्यायालयाने मेडीकल कौंसीलला नोटीस धाडून येत्या २८ जून रोजी पर्यंत आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले असल्याचे आमदार अग्रवाल यांनी पत्रकातून कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)