शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाडा प्रकल्पातील चारही पंप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:59 IST

तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे चार पंप ३३ केव्हीच्या वीज पुरवठ्याअभावी मागील काही महिन्यांपासून बंद होते. हे पंप पूर्ववत सुरू करण्यात यावे, यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पातील चारही पंप सुरू करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे चार पंप ३३ केव्हीच्या वीज पुरवठ्याअभावी मागील काही महिन्यांपासून बंद होते. हे पंप पूर्ववत सुरू करण्यात यावे, यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पातील चारही पंप सुरू करण्यात आले.धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या चार पंपाना तांत्रिक कारणामुळे ३३ केव्ही वीजपुरवठा होत नसल्यामुळे दोन पंप बंद ठेवण्यात आले होते. याची दखल घेत आ.रहांगडाले यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा केली. या प्रकल्पातील पाणी लाभ क्षेत्रातील शेतकºयांना मिळावे यासाठी पाठपुरावा केला. तसेच प्रकल्पाला भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला. त्याचीच दखल संबंधित विभागाने घेत बंद असलेले चारही पंप सुरू केले. यामुळे शेतकºयांना या प्रकल्पातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ.रहांगडाले यांनी भेट दिली तेव्हा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता सुनील माहूर्ले, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फालके, कार्यकारी अभियंता श्रेणी १ अहिरराव, कार्यकारी उपअभियंता पंकज गेडाम, प. स. सदस्य पवन पटले, डॉं. बी. एस. रहांगडाले, भाजप तालुका महामंत्री धीरज बरियेकर, घनश्याम पारधी, संजय पारधी, सारंग मानकर, डिलेश पारधी उपस्थित होते.

टॅग्स :Damधरणelectricityवीज