शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षाचा सश्रम कारावास

By नरेश रहिले | Updated: January 31, 2025 12:52 IST

जिल्हा व सत्र न्यायालयाचे निकाल: एकटी पाहून मुलीचा केला होता विनयभंग

नरेश रहिलेगोंदिया: दवनिवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सायटोला (मुरदाडा) येथील १६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या ६० वर्षाच्या वृद्धाला जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी ३० जानेवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश-३ खोसे यांनी केली आहे. या या प्रकरणात शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव हरिलाल साधू नागपुरे (६०) रा. सायटोला (मुरदाडा) असे आहे. त्याने १४ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता गावातीलच १६ वर्षाच्या मुलीला एकटी पाहून तिचा विनयभंग केला. ती मुलगी शाळेतून घरी पायी -पायी जात असताना आरोपीने तिला एकटी पाहून तिला काठीने धक्का देत तिची ओढणी ओढून तिचा विनयभंग केला.

या घटनेची तक्रार दवनीवाडा पोलिसात केल्यावर पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ३५४ (ब) ३२३ सहकलम ८, १२ बाललैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी केला होता. या प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयात ३० जानेवारी रोजी सुनावणी करून आरोपीला कलम बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ७,८ अंतर्गत ३ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ६ महिन्याच्या अतिरिक्त कारावास सुनावला आहे. या प्रकरणात फिर्यादीची बाजू सरकारी वकील कैलास खंडेलवाल यांनी न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई श्रीकांत मेश्राम यांनी काम पाहिले.

टॅग्स :gondiya-acगोंदिया