शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

हिवरा येथील ऑटो चालकाच्या घरून ६५ हजाराची चोरी

By नरेश रहिले | Updated: December 11, 2023 19:42 IST

पोलिसांनी भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार भुरे करीत आहेत.

गोंदिया: रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथील राधेश्याम शोभेलाल लिल्हारे (५२) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या रोख रकमेसह ६५ हजाराचे दागिणे चोरून नेले. ही घटना ८ डिसेंबरच्या सकाळी १० ते दुपारी १:३० वाजता दरम्यान घडली. राधेश्याम नेवारे यांनी आपल्या पत्नीला दवाखन्यात सोडल्यावर ते आपला ऑटो घेऊन ढाकणी येथे गेले असतांना त्यांच्या शेजाऱ्याने त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती त्यांच्या मुलीला दिली. 

मुलीने राधेश्याम यांना फोन केल्यावर ते घरी गेले असतांना त्यांच्या घरून ६५ हजाराचे साहित्य चोरी केल्याची माहिती पुढे आली. ५ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ किंमत १० हजार, ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या आंगठ्या किंमत १० हजार, १० ग्रॅम वजनाची सोन्याचा मंगळसूत्र किंमत २० हजार, १० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, चांदीचा कर्दन व पायल किंमत १० हजार व ५ हजार रूपये रोख असा एकूण ६५ हजाराचा माल पळविला. 

या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार भुरे करीत आहेत.

टॅग्स :Robberyचोरीgondiya-acगोंदिया