शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ई-मेल आयडी हॅक करून बोगस क्रेडिट कार्ड बनवून केली ६.२८ लाखांनी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:33 IST

६.२८ लाखांनी गंडविले : न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तरुणाच्या आधार व पॅन कार्डच्या माध्यमातून ई-मेल आयडी हॅक करून, तसेच दुसऱ्या तरुणाच्या क्रेडिट कार्डच्या आधारे सहा लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सालेकसा तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथे घडलेल्या या प्रकारात आमगाव येथील न्यायालयाच्या आदेशावरून आमगाव पोलिसांनी त्या आरोपींसह या कामात सहभागी असलेल्या १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ ते ३० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान घडलेल्या या प्रकारात सालेकसा तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथील सागर भागवत बागडे (२७) या तरुणाचा मोबाइल व ईमेल आयडी हॅक करून त्याचे उत्पन्न जास्त दाखवून आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करून आरोपींनी सहा लाख २६ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्या कर्जाच्या रकमेतून आरोपींनी सोने व इतर साहित्य खरेदी करून विजय कोरे यांच्या नावाने बिल तयार केले. आमगाव पोलिसांनी शिताफीने या प्रकरणाचा तपास करून आमगाव न्यायालयाच्या आदेशावरून १३ आरोपींवर भादंवि कलम ४२०, ४२३, ४६४,४७१, ३४ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी, ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत. 

आरोपींमध्ये यांचा समावेश या प्रकरणात आरोपी मनोज हिरालाल जुनघरे (रा. गोकुळनगर, गडचिरोली), निखिल नरेंद्रसिंह कोसले (रा. कमल विहार, रायपूर-छत्तीसगड), मंगेश लालाजी दुर्गे (रा. गोकुळनगर, गडचिरोली), विकीसिंग नरेंद्रसिंग कोसले (५७, कमल विहार सेक्टर-८, रायपूर), नीलेश लोकेश सुनहरे (रा. कमल विहार, सेक्टर-८, रायपूर) व बँकांचे प्रतिनिधी अशा १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमgondiya-acगोंदिया