शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया येथे ५० खाटांचे आयुष्य रुग्णालय मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:28 IST

१५ कोटी रुपयांचा निधी : विनोद अग्रवाल यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोविड संकटाच्या काळात जिल्ह्यात आधुनिक वैद्यकीय सुविधांबरोबरच योग, आयुष काढा आणि नैसर्गिक उपचार पद्धतीची गरज प्रकर्षाने जाणवली. पण केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयांमध्ये या उपचारांसाठी पुरेशी जागा नव्हती. ही अडचण लक्षात घेत, आ. विनोद अग्रवाल यांनी गोंदिया येथे आयुष्य रुग्णालय स्थापन करण्यात यावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. याचीच दखल घेत शासनाने ५० खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर केले आहे.

शहरातील टीबी टोली परिसरातील जुन्या टीबी हॉस्पिटलच्या जागेवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीमुळे गोंदिया जिल्ह्यात आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडेल आणि नागरिकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबत आयुष पद्धतीचे उपचारही सहज उपलब्ध होतील. 

आयुष रुग्णालयात या सुविधा राहणार- आयुष उपचार पद्धती-आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि योग उपचार- होमिओपॅथी-नैसर्गिक पद्धतीने आजारांवर उपचार- पंचकर्म चिकित्सा-शरीराला रोगमुक्त करण्यासाठी विशेष उपचार- त्वचा विकार उपचार-त्वचारोगांवर आयुष पद्धतीद्वारे उपचार- कान, नाक आणि घसा विकार उपचार- योग आणि ध्यान केंद्र-शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी- प्रजनन व शिशू आरोग्य विभाग-माता व बाल आरोग्यासाठी विशेष सेवा-बाह्य व आंतररुग्ण विभाग-सर्वसमावेशक आयुष उपचारांसाठी

"या रुग्णालयाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करून जिल्ह्याच्या जनतेसाठी मोठी भेट दिली आहे. हे रुग्णालय केवळ गोंदियाच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर आसपासच्या भागांतील रुग्णांसाठीही अत्यंत लाभदायक ठरेल."- विनोद अग्रवाल, आमदार

टॅग्स :gondiya-acगोंदिया