शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गार्डनमध्ये खेळत असताना घात झाला; ४ वर्षीय चिमुकल्याने गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 18:35 IST

नवेगाव बांधच्या हिलटॉप गार्डनमधील घटना

गोंदिया : पर्यटनास गेल्यानंतर उत्साहाच्या भरात अनेकजण हरवून जातात. मात्र, असा निष्काळजीपणा खूपदा महागात पडू शकतो. नवेगाव बांध येथे अशीच एक ह्रदयद्रावक घटना घडलीये. येथील हिल टॉप गार्डनमध्ये खेळता-खेळता ४ वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला.

सफल होमानंद नंदनवार (रा. अर्जुनी मोर) असे या चिमुकल्याचे नाव आहे. सफल आई स्नेहा नंदनवार व इतर ८-९ महिलांसह नवेगावबांध येथे पर्यटनाकरिता हिलटॉप गार्डनला आला होता. दरम्यान लहान-लहान मुले गार्डनमध्ये खेळत असतानाच सफल पाण्याच्या टाक्यात पडला. मुलांनी तत्काळ याबाबत जाऊन सांगितले. सफलला लगेच टाकीबाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

सफलच्या अचानक जाण्याची वार्ता तो रहात असलेल्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच सफलचे वडील होमानंद नंदनवार हे तातडीने अर्जुनीवरून नवेगाव बांधयेथील ग्रामीण रुग्णालयात आले. मृतकाच्या पाल्यांनी मात्र पोलिसात तक्रार द्यायचे टाळले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने नंदनवार कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लहान मुलांकडे दुर्लक्ष

फिल्टर गार्डन येथे येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे अन्यथा असे दुर्दैवी घटना घडतच राहतील अशी चर्चा पर्यटन संकुल परिसरात पर्यटकांमध्ये होती. खबरदारीचा उपाय म्हणून हिल टॉप गार्डनच्या व्यवस्थापनाने योग्य त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघातdrowningपाण्यात बुडणेgondiya-acगोंदिया