शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

७६ जागांसाठी १७२५ उमेदवार पात्र

By admin | Updated: June 15, 2014 23:36 IST

जिल्ह्यातील ७६ जागांसाठी ४ हजार २४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील ३ हजार १३४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. या चाचणीत १ हजार ७२५ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले तर

१११३ उमेदवार गैरहजर : ३१३४ उमेदवारांनी दिली शारीरिक चाचणीगोंदिया : जिल्ह्यातील ७६ जागांसाठी ४ हजार २४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील ३ हजार १३४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. या चाचणीत १ हजार ७२५ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले तर १ हजार २९५ अपात्र ठरले आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे व काहींनी दोन ठिकाणी अर्ज सादर केल्यामुळे १ हजार ११३ उमेदवार गैरहजर राहिले आहेत.६ ते १४ जून दरम्यान घेण्यात आलेल्या पोलीस भरतीत ४ हजार २४७ तरूणांनी अर्ज दाखल केले होते. ६ जून रोजी ३०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात १६० उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. १४० उमेदवार गैरहजर होते. यात ८० पात्र तर ६५ अपात्र ठरले. ७ जून रोजी ४५० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ३१४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. १३६ उमेदवार गैरहजर होते. यात १७६ पात्र तर ११८ अपात्र ठरले. ८ जून रोजी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४०१ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. ९९ उमेदवार गैरहजर होते. यात २८७ पात्र तर १०० अपात्र ठरले. ९ जून रोजी ६०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४८२ उमेदवारांनी शारिरीक चाचणी दिली. ११८ उमेदवार गैरहजर होते. यात २९७ पात्र तर १७२ अपात्र ठरले.१० जून रोजी ६५० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४६९ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. १८१ उमेदवार गैरहजर होते. यात २७२ पात्र तर १८० अपात्र ठरले. ११ जून रोजी ४३० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात २८१ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. १४९ उमेदवार गैरहजर होते. यात १३२ पात्र तर १३६ अपात्र ठरले. १२ जून रोजी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४१४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. ८६ उमेदवार गैरहजर होते. यात १७० पात्र तर २२९ अपात्र ठरले. १३ जून रोजी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४०६ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. ९४ उमेदवार गैरहजर होते. यात १८७ पात्र तर २१२ अपात्र ठरले. १४ जून रोजी ३१७ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात २०७ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. ११० उमेदवार गैरहजर होते. यात १२४ पात्र तर ८३ अपात्र ठरले. या नऊ दिवसांच्या कालावधीत ५ हजार २४७ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ३ हजार १३४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. यात १ हजार ११३ उमेदवार गैरहजर राहीले. तर एक हजार ७२५ उमेदवार शारीरिक चाचणी पात्र तर १ हजार २९५ उमेदवार अपात्र ठरले. पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यासाठी ३८० जागांची मागणी केली होती. मात्र शासनाने जिल्ह्याला फक्त २३ जागा दिल्या आहेत. त्यामुळे सर्वात कमी जागा जिल्ह्यात आहेत. (तालुका प्रतिनिधी)