शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने वार केल्याने युवक गंभीर जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 15:45 IST

एकूण ६४ हून जास्त ठिकाणी त्या युवकावर चाकूने वार करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हापसा : म्हापसा येथील घाटेश्वरनगर-खोर्ली परिसरात भाड्याने राहणाऱ्या मोहम्मद उस्मान (वय २२, उत्तर प्रदेश) या  युवकावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात युवकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करण्यात आल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. 

एकूण ६४ हून जास्त ठिकाणी त्या युवकावर चाकूने वार करण्यात आले आहे. हल्ला करणारे हल्लेखोर घटना स्थळावरून फरार झाले असून पोलिसांनी त्यांचे शोध कार्य आरंभले आहे. घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. हल्ला करण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. 

मोहम्मद उस्मान हा रात्रीच्यावेळी घराबाहेर फिरायला आला असता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार चाकूने वार करायला आरंभ केला. हल्ल्यानंतर  भयभीत झालेल्या  उस्मान यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत नंतर त्याच्या भावाने त्याला आरंभी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला बांबोळीत हलवण्यात आले. 

शुक्रवारी कांदोळी येथे तीन युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर तालुक्यातील दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. म्हापसा पोलियांनी या संबंधी तपास कार्य आरंभले आहे.