शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील युवकांचा शिंदेसेनेमध्ये प्रवेश सुरू; पक्षात येताच तालुकाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 09:55 IST

गोव्यात शिवसेनेचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि पक्षाचे कार्य अधिक विस्तारण्यासाठी तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचा ओढा वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: गोव्यात शिवसेनेचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि पक्षाचे कार्य अधिक विस्तारण्यासाठी तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचा ओढा वाढला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी मुरगाव तालुक्यातील साहिल काणकोणकर यांची तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

यावेळी शिंदेसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप शिर्के, तसेच गणेश चोडणकर आणि सुभाष चौगुले यांनी पणजी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात रीतसर शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.

शिवसेनागोवा राज्य प्रमुख उपेंद्र गावकर यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे भगवे उपरणे घालून पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना गावकर यांनी सांगितले की, गोव्याच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आणि स्थानिकांच्या हक्कासाठी शिवसेना सदैव तत्पर आहे. आजच्या या पक्षप्रवेशामुळे मुरगाव तालुक्यात पक्षाची ताकद निश्चितपणे वाढणार आहे.

या सोहळ्याला उत्तर गोवा जिल्हाप्रमुख सुनील सांतिनेजकर आणि दक्षिण गोवा जिल्हा उपप्रमुख सुहास खांदोळकर उपस्थित होते. आगामी काळात पक्ष संघटनेसाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Youth join Shinde Sena in Maharashtra, get key positions.

Web Summary : Youth are joining Shinde Sena in Goa, strengthening the party at the grassroots level. Sahil Kankonkar was appointed as the taluka chief. Senior workers Dilip Shirke, Ganesh Chodankar, and Subhash Chaugule also joined the party. Upendra Gavkar welcomed them, emphasizing the party's commitment to local issues.
टॅग्स :goaगोवाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण