शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

स्कुटीवरुन झालेल्या अपघात तरुणीचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी

By काशिराम म्हांबरे | Updated: March 11, 2024 15:27 IST

.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे जोडपे त्यांच्या भाड्याने घेतलेल्या दुचाकीवरून जात होते.

काशिराम म्हांबरे 

म्हापसा : राज्यातील अपघातांची मालीका सुरुच असून आज सोमवारी सकाळी सव्वा पाचच्या दरम्यान हणजूण येथे झालेल्या भीषण अपघातात आंद्र प्रदेशातील टी पूजिता या २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेला तिचा मित्र सहकारी गंभीर जखमी झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे जोडपे त्यांच्या भाड्याने घेतलेल्या दुचाकीवरून जात होते. त्याची दुचाकी स्टारको जंक्शनजवळ पोहचली असता चालकाने वाहनावरील त्याचे नियंत्रण गमावले आणि ते तेथील कंपाउंडच्या भिंतीवर आदळले.  दिलेल्या धडकेनंतर मागे बसलेली मुलगी रस्त्यावर उसळून पडली.  दुर्दैवाने त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारच्या चाकाखाली आली. कारने त्या मुलीला सुमारे १०० मिटर फरफटत नेले आणि त्यातच त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.  पोलिसांनी पंचनामा करून पुढील चौकशी निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्नाखाली सुरु केली आहे. ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथील रस्ता अरुंद आहे. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे वाचवताना चालकाचे नियंत्रण गेल्याने अपघात घडल्याची माहिती स्थानीकांकडून देण्यात आली

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात