शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिठ्ठोणमध्ये जागतिक दर्जाचे मरिटाइम इन्स्टिट्यूट, मायकल लोबो यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 21:57 IST

गोव्यातील अनेक तरुण आखातात जहाजांवर खलाशी म्हणून काम करतात.

पणजी : बिठ्ठोण येथे जागतिक दर्जाचे मरिटाइम इन्स्टिट्यूट येणार असून १८ ते २0 अभ्यासक्रम तेथे उपलब्ध केले जातील. आखातात जहाजांवर नोकरीसाठी जाणा-यांना तसेच हॉटेल आदी सेवा क्षेत्रात काम करु इच्छिणा-यांना सर्टिफिकेटसाठी मुंबई किंवा बंगळुरुला जावे लागणार नाही. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी ही माहिती दिली. मायकल लोबो म्हणाले की, 'सध्या गोमंतकीय तरुणांना अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी मुंबई, बंगळुरुला जावे लागते. वर्षाकाठी १५00 विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था या ठिकाणी असणार आहे.'गोव्यातील अनेक तरुण आखातात जहाजांवर खलाशी म्हणून काम करतात. केवळ खलाशासाठी लागणारे प्रशिक्षणच नव्हे तर आग विझविणे, हाऊस किपिंग, बार टेंडरिंग आदी अभ्यासक्रमही येथे असतील. जेणेकरुन केवळ जहाजांवरच नव्हे, तर हॉटेल्स तसेच सेवा क्षेत्रातील अन्य आस्थापनांमध्येही येथे प्रशिक्षण घेतलेले युवक, युवती काम करु शकतील. सध्या अशा अभ्यासक्रमांसाठी परदेशात मोठा खर्च करावा लागतो. गोव्यात खास करुन सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण आखातात जहाजांवर खलाशी म्हणून नोकरीला आहेत. 

टॅग्स :goaगोवा