शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

घशात लोंखडी सळी घुसली: कामागाराचा मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: May 9, 2024 21:38 IST

प्रविण कुमार कन्नाउजिया (२४) असे मयताचे नाव असून, तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाझिपूर येथील रहिवाशी आहे.

मडगाव: गोव्यातील सासष्टीमधील कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत काम करताना घशात लोखंडी सळी घुसल्याने एका कामगाराचा दुदैवी मृत्यू होण्याची घटना घडली. आज गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रविण कुमार कन्नाउजिया (२४) असे मयताचे नाव असून, तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाझिपूर येथील रहिवाशी आहे.

मेर्सस ग्लोबल इस्पिता कंपनीत ही घटना घडली. कामावर असताना कामगाराला कुठलेही सुरक्षा उपकरणे दिली नव्हती असे प्राथमिक पोलीस तपासात आढळून आले आहे. मयताच्या मृत्यूस निष्काळजीपणा जबाबदार होता. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी प्रकल्पाचे सर्वे्क्षक विमल सिंग, प्रोडेक्शन मॅनेजर सतीश सिंग व मेसर्स ग्लाेबल इस्पात कंपनी व्यवस्थापकावर भादंसंच्या ३०४ (अ) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत. मयत अविवाहीत हाेता. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पि्तळाच्या शवागारात ठेवला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूgoaगोवा