शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू -  अमित शाह

By किशोर कुबल | Updated: April 16, 2023 20:13 IST

वर्षभरात खाण व्यवसाय सुरु होईल.

पणजी : सावंत सरकारने केंद्राच्या मदतीने  खाणींचा विषय सोडवला. पुढील वर्षभरात गोव्यातील खाणी सुरु होतील, असे आश्वासन गोमंतकीयांना देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातील जाहीर सभेत आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार असा दावा केला.

फर्मागुडी, फोंडा येथे विराट सभेत बोलताना शाह यांनी गोव्याला स्थिर सरकार दिल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शाह यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले कि, गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याची जागा आम्हाला हुकली. परंतु यावेळी कार्यकर्त्यंाकडून मी आश्वासन घेतलेले आहे की, यावेळी ही जागा निश्चितच भाजप जिंकणार.’

शाह म्हणाले कि,‘मी जेव्हा जेव्हा गोव्यात येतो. तेव्हा तेव्हा मन खुश होते. गोवा हा इवलासा प्रदेश भारतमातेच्या माथ्यावरील टिकली आहे. गोवेकरांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करुन आम्ही पुन्हा जनतेसमोर येऊ.’  शाह पुढे म्हणाले की, केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना गोव्याला केवळ ४३२ कोटी रुपये मिळत होते. आता भाजपच्या कारकिर्दीत हा निधी  ३ हजार कोटींवर पोचला आहे.  

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की,‘ गोव्यातील गावडा, कुणबी, वेळीप या अनुसूचीत जमातींच्या लोकांनी चिंता करण्याचे कारण नाही. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या जमातींना विधानसभेत राजकीय आरक्षण देऊ. मुख्यमंत्र्यांनी असाही दावा केला की, आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे.

टॅग्स :goaगोवाAmit Shahअमित शाह