शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कार्बन प्रदूषण शून्य टक्क्यांवर आणणार; मुख्यमंत्र्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:09 IST

प्रदूषणमुक्त आणि हरित साखळी बनवण्यासाठी पालिकेला १० ई-कचरा वाहने प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहे. कार्बन प्रदूषण शून्य टक्क्यावर आणण्याचा सरकारचा निर्धार आहे चबरोबरच स्वच्छ, सुंदर साखळी साकारणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. साखळी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शाश्वत विकास व सफाईसाठी, साखळी कचरामुक्त करण्यासाठी पालिकेच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. आगामी १० दिवसांत सरकार विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची घोषणा आणि अंमलबजावणी करणार आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

सामाजिक सेवा

कचरा व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी साखळी नगरपालिकेला १० इलेक्ट्रिक कचरा संकलन वाहने प्रदान केली. या वाहनांच्या चाव्या मुख्यमंत्री सावंत यांनी नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांच्याकडे सुपूर्द केल्या. साखळी पालिकेला १० वाहने पुरस्कृत करून वेर्णातील मोलबायो डायग्नोस्टिक्स कंपनीने सामाजिक सेवा उपक्रमात योगदान दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हरित वाहने उपलब्ध

नगराध्यक्षा सिद्धी प्रभू म्हणाल्या, पालिकेला दहा कचरा वाहने प्रदान करून मोठे योगदान दिले आहे. पालिका सर्व प्रकारे लोकांना सहकार्य करीत आहे. हरित वाहने उपलब्ध झाल्याने प्रदूषणमुक्तीला हातभार लागले व आर्थिक बचत होईल. सोलर पॅनल वापरून प्रदूषण रोखणे व बचत करण्यासाठी विशेष योगदान देणार आहे.

स्वच्छ, सुंदर गोव्यासाठी

प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त घर, गावाचा संकल्प केला तर सुंदर, स्वच्छ गोव्याचे स्वप्न साकारेल असे आवाहन नगराध्यक्षांनी केले. आनंद काणेकर यांसह नगरसेवक, कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत