शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पंचायतक्षेत्रात कचरा प्रकल्प कशाला? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत  प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 22:17 IST

गोव्यात दोन मोठे कचरा प्रकल्प होऊ घातले असताना सर्व पंचायती क्षेत्रात वेगळे  प्रकल्प कशाला असा प्रश्न टोनी ऊर्फ आनतोनियो फर्नांडीस यांनी केला. 

पणजी - गोव्यात दोन मोठे कचरा प्रकल्प होऊ घातले असताना सर्व पंचायती क्षेत्रात वेगळे  प्रकल्प कशाला असा प्रश्न टोनी ऊर्फ आनतोनियो फर्नांडीस यांनी केला. हा प्रश्न विचारताना फर्नांडीस यांनी आपल्या सांताक्रूज मतदारसंघाचे उदाहरण देऊन या मतदारसंघात जागाच उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रश्नाला उत्तर देताना पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो म्हणाले की, 'गोव्यात केवळ 55 ठिकाणी कचरा प्रकल्पासाठी जागा पाहिली आहे. याचे कारण जाग्याची अनुपलब्धी आहे. राज्यात दोन मोठे प्रकल्प येत असताना प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात प्रकल्पासाठी जागा पाहण्यासाठी का सांगण्यात येत आहे हा प्रश्न मला ही होता. परंतु मोठे प्रकल्प सुरू होण्यासाठी  किमान दोन तीन वर्षे तरी जाणार आहेत. तोपऱ्यंत कचरा व्यवस्थापन करण्यासाठी तरी हे पंचायत क्षेत्रात प्रकल्प हवेच आहेत. ''यावर पंचायतीन कचरा प्रक्रियेसाठी देण्यात येणारा 2 लाख रुपये निधी हा अपुरा असल्याचे सांगितले.  परंतु हा निधी यापूर्वी केवळ 50 हजार होते ते सरकारने आता 2 लाख रुपये केले आहेत हे मॉविन यांनी त्यांच्या नजरेस आणून दिले. फंडाची उपलब्धी व्हावी यासाठी पंचायत खाते प्रयत्न करणार आहे, परंतु ग्रामपंचायती व स्थानिक आमदाराने स्वतः त्यासाठी काम करण्याची आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा