शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी पाऊस काय करणार? हवामान खाते व स्कायमेटचे परस्पर विरोधी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 22:13 IST

सोमवारी गोवा व कोंकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संबंधी एजन्सीने वर्तविला आहे.

पणजी - सोमवारी गोवा व कोंकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संबंधी एजन्सीने वर्तविला आहे. भारतीय हवामान खात्याने मात्र केवळ काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवामान खाते आणि स्कायमेटने सोमवारच्या दिवसासाठी परस्पर विरोधी अंदाज वर्तविले आहेत. हवेत सायक्लोनिक सक्युलेशन क्रिया आढळून आल्यामुळे गोव्यासह कोंकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने  वर्तविला आहे. कोंकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीलाही पाऊस झोडपणार असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याने मात्र केवळ पिवळा अलर्ट जारी केला आहे. काही मोजक्याच ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असे म्हटले आहे. त्यामुळे सोमवार हा भारतीय हवामान खात्याच्या आणि स्कायमेटच्या विश्वासहर्तेचाही छडा लावणारा ठरणार आहे. दरम्यान गोव्यात पाऊस सातत्याने पडत असून रविवारी १२ तासात सरासरी दीड इंच पावसाची नोंद झाली तर २४ तासात २ इंच पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरी पाऊस २८ इंच एवढा नोंद झाला आहे. पेडणेत सर्वाधिक ३२ इंच पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसgoaगोवा