शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विविध सुविधांमुळे दिव्यांग मतदारांचे उत्साहात मतदान; राज्य दिव्यांग आयाेगातर्फे मतदारांना सुविधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2024 15:28 IST

यंदा मुख्य निवडणूक कार्यालय तसेच राज्य दिव्यांग आयाेगातर्फे दिव्यांग मतदारांना विविध सुविधा उपलब्ध केल्याने  राज्यभरातील दिव्यांग मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

नारायण गावस, पणजी: यंदा मुख्य निवडणूक कार्यालय तसेच राज्य दिव्यांग आयाेगातर्फे दिव्यांग मतदारांना विविध सुविधा उपलब्ध केल्याने  राज्यभरातील दिव्यांग मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. दिवसभर ग्रामीण भागापासून शहरीभागापर्यंत सर्वभागातू्न दिव्यांग मतदार मोठ्या प्रमाणात  मतदानासाठी आले होेते. यासाठी राज्यभरात त्यांच्यासाठी खास ३० रिक्षा विविध मतदार संघात नेमल्या होत्या.  दिव्यांगाच्या घरी जाऊन त्यांना व्हिलचेअरवरुन या रिक्षामध्ये बसून मतदान केंद्रावर आणले जात होते.

यंदा मुख्य निवडणूक कार्यालय सुरुवातीपासून दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती सुरु केली होती. राज्यभरातील कुठलाच  दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य दिव्यांग आयाेग तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातर्फे  दिव्यांगाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यांना मतदान केंद्रावर येण्यासाठी कुठल्याच अडचणी भासू नये यासाठी प्रथमच या रिक्षा ठेवण्यात  आल्या होत्या.  या रिक्षातून त्यांना बसवून मतदान केंद्रावर आणले हाेते. त्यामुळे दिव्यांगानी आंनद व्यक्त केला.  यात ज्येष्ठ आजारी मतदारांनाही आणण्यात आले.

पूर्वी लाेकसभेच्या निवडणूकांमध्ये असे दिव्यांगाना मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर आणताना दिसत नव्हते. फक्त पंचायत तसेच  जिल्हापंचयात व विधानसभेत निवडणूकांमध्ये दिव्यांग मतदारांना लाक आपली गाडी घेऊन मतदानासाठी आणत होते. यावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण यंदा खास या रिक्षा असल्याने व मतदान केंद्रावर विविध सुविधा असल्याने दिव्यांगाचे मतदान वाढणार आहे.

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४